संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग ४)
नाहीं विचारीत | मेघ हगणदारी शेत ||१||
नये पाहों त्याचा अंत | ठेवी कारणापें चित्त ||धृ||
वर्जित गंगा | नाहीं उत्तम अधम जगा ||३||
तुका म्हणे मळ | नाहीं अग्निसी विटाळ ||४||
अभंग क्र.३४१६ (शिरवळकर)
nahi vicharit megh hagandari shet shivaji maharaj shivba
No comments:
Post a Comment