संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग ५)
मुंगी आणि राव | आम्हां सारखाची जीव ||१||
गेला मोह आणि आशा | कळीकाळाचा हा फांसा ||धृ||
सोनें आणि माती | आम्हां समान हें चित्तीं ||३||
तुका म्हणे आलें | घरा वैकुंठ सांवळे ||४||
अभंग क्र.३४१७ (शिरवळकर)
mungi aani rav aamha sarkhachi jiv sone ani mati aamha saman he chitti shivaji maharaj
No comments:
Post a Comment