श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे अभंग
मुख डोळां पाहे | तैशीच ते उभी राहे ||१||
केल्याविण नव्हें हातीं | धरोनी आरती परती ||धृ||
न धरिती मनीं | कांहीं संकोच दाटणी ||३||
तुका म्हणे देवें | ओस केल्या देहभावें ||४||
अभंग क्र.११५३ (शिरवळकर)
mukh dola pahe taishich te ubhi rahe
No comments:
Post a Comment