आवाहन

Sunday, April 13, 2014

श्री हनुमंत जन्मकाळ अभंग क्र.४



विभाग सत्वर वसिष्ठानें केले | राया बोलविलें सन्निधचि ||१||
प्रथम तो भाग कौसल्येसी दिला | तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ||२||
येतांची क्रोध विघ्न ओढवलें | मुखीं झडपिला पिंड घारी ||३||
आसडोनी पिंड घारीनें पै नेला | नामा म्हणे घातीला अंजनी करीं ||४||

vibhag satvar vashishthane kele raya bolavile hanumant hanuman maruti

No comments:

Post a Comment