धन्य काळ संतभेटी | पायी मिठी पडली तो ||१||
संदेहाची सुटली गाठी | झालों पोटी शीतळ ||धृ||
भवनदीचा झाला तारा | या उत्तरा प्रसादें ||३||
तुका म्हणे मंगळ आतां | कोण दाता याहुनी ||४||
अभंग क्र .५१५ (शिरवळकर)
dhany dhanya kal sant bheti payi mithi padali to
No comments:
Post a Comment