आवाहन

Monday, September 8, 2014

कृपा केली संतजनी | लाविलो भजनी श्रीहरीच्या ||१||
नाहीतरी जातो वाया | लक्ष भोगावया चौऱ्यांशी ||धृ||
आणिका साधनी गुंताची पडिता | अभिमान वाढता नित्य नवा ||३||
निळा म्हणे धावणें केलें | सुपंथे लादिले नीट वाटे ||४||

No comments:

Post a Comment