आवाहन

Sunday, April 6, 2014


नेणों वेळा काळ । 
धालों तुझ्यानें सकळ ॥1॥ 

नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं । 
वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ध्रु.॥ 

तुजपाशीं भये । 
हें तों बोलों परी नये ॥2॥ 

तुका म्हणे बोल । 
आम्हां अनुभवें फोल ॥3॥

No comments:

Post a Comment