आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
हा गे माझे हातीं ।
पाहा कवळ सांगाती ॥1॥
देवें दिला खातों भाग ।
कराल तर कराल लाग ॥ध्रु.॥
धालें ऐसें पोट ।
वरी करूनियां बोभाट ॥2॥
तुका म्हणे घरीं ।
मग कैंच्या या परी ॥3॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment