आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
थोडें आहे थोडें आहे ।
चित्त साहे जालिया ॥1॥
हर्षामर्ष नाहीं अंगीं ।
पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥
अवघ्या साधनांचें सार।
न लगे फार शोधावें ॥2॥
तुका म्हणे लटिकें पाहें ।
सांडीं देह अभिमान ॥3॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment