आवाहन

Sunday, April 6, 2014


काय कळे बाळा । 
बाप सदैव दुबळा ॥1॥ 

आहे नाहीं हें न कळे । 
हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥ 

देखिलें तें दृष्टी । 
मागे घालूनियां मिठी ॥2॥ 

तुका म्हणे भावें । 
माझ्या मज समजावें ॥3॥

No comments:

Post a Comment