आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
आणिकांच्या घातें ।
ज्यांचीं निवतील चित्तें ॥1॥
तेचि ओळखावे पापी ।
निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
जे कान पसरोनी ।
ऐके वदे दुष्ट वाणी ॥2॥
तुका म्हणे भांडा ।
धीर नाहीं ज्याचे तोंडा॥3॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment