आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
तुझिये संगतीं ।
जाली आमुची निश्चिंती ॥1॥
नाहीं देखिलें तें मिळे ।
भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥
घरीं ताकाचें सरोवर।
येथें नवनीताचे पूर ॥2॥
तुका म्हणे आतां ।
आम्ही न वजों दवडितां ॥3॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment