आवाहन

Sunday, April 6, 2014


बहु बरा बहु बरा । 
यासांगातें मिळे चारा ॥1॥ 

म्हणोनि जीवेंसाठीं । 
घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥ 

बरवा बरवा दिसे । 
समागम याचा निमिषें ॥2॥ 

पुढती पुढती तुका । 
सोंकला सोंकवितो लोकां ॥3॥

No comments:

Post a Comment