आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
आपुलिया हिता जो असे जागता |
धन्य
मातापिता तयाचिया ||१||
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक |
तयाचा हरीख वाटे देवा ||धृ ||
गीता भागवत करिती श्रवण | अखंड चिंतन विठोबाचे ||३||
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा |तरी माझ्या दैवा पार नाही ||४||
अभंग क्र.४(शिरवळकर )
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment