आवाहन

Thursday, April 24, 2014

काय सांगुं तूतें बाई | काय सांगुं तूतें ||धृ||
जात होतें यमुने वातत भेतला सावला | 
दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ||२||
तेणे माझी केली तवाली मग मी तेथून पलाली |
पलता पलता घसलुन पलली दोईची घागल फुतली ||३||
माझे गुलगे फुतले मग मी ललत बथले |
तिकून आले शालंगपाणी मला पोताशी धलिले ||४||

मला पोताशी धलिले माझे समाधान केलें |
निवृत्तीचे कृपे सुख हें ज्ञानदेवा लाधलें ||५||

kay sangu tute bai kaay saangu tutee 

No comments:

Post a Comment