आवाहन

Monday, April 7, 2014

इवलेसे रोप लावियले द्वारी । त्याचा वेलू गेला गगनावरी ॥१॥

मोगरा फुलला मोगरा फुलला । फुले वेचिताची बहरु कळीयासी आला ॥२॥
मनाचिये मनी गुंफीयेला शेला । बापरखुमादेवीवरु विठ्ठलु अर्पिला ॥३॥

No comments:

Post a Comment