सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥
जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥धृ॥
तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥
अभंग क्र.३४३६(शिरवळकर )
No comments:
Post a Comment