अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तेंचि द्यावें ।।१।।
मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ।।२।।
तुकाम्हणे फांसे वाघुरा कुऱ्हाडी । प्रसंगी ते काढी पारधी तो ।।३।।
अभंग क्र.२४३४(शिरवळकर )
No comments:
Post a Comment