साधावया भक्तिकाज । नाही लाज धरित ।।१।।
ऐसियासी शरण जावे | शक्तीजीवें न वंची ।।धृ।।
ऐसियासी शरण जावे | शक्तीजीवें न वंची ।।धृ।।
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ।।३।।
तुका म्हणे साक्ष हातीं । तों म्यां चित्तीं धरियेला ।।४।।
अभंग क्र.१०५९(शिरवळकर )
No comments:
Post a Comment