देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ।।१।।
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करितसे ।।धृ।।
म्हणऊनि नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ।।३।।
झालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ।।४।।
तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे। ।५।।
अभंग क्र.८३६(शिरवळकर )
No comments:
Post a Comment