आवाहन

Sunday, April 6, 2014


नाम मंत्रें हरि निज दासां पावे । ऐकोनी घ्यावें झडकरी ॥ 

सुदर्शन करीं पावे लवकरी । पांडवां साहाकारी श्रीकृष्ण रया ॥
निजानंद दावी उघडे पै वैकुंठ । नामेंचि प्रगट आम्हांलागीं ॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार । हरि पारावार केला आम्हीं ॥

No comments:

Post a Comment