आवाहन

Wednesday, April 30, 2014

देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ||१||
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ||धृ||
म्हणऊनि नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ||३||
झालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ||४||
तुका म्हणे झालों जयाचे अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ||५||

अभंग क्र-८३६ (शिरवळकर)


dehabhav amhi rahilo thevuni theuni nivant charani vithobachya

No comments:

Post a Comment