आवाहन

Wednesday, April 30, 2014

बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झालि बुद्धि संचितासी ||१|| 
येणे पंथे माझी चालिली पाऊले । दरुषण झाले संता पायी ||धृ|| 
त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड । त्याचि काळे पिंड पुनीत झाला ||३|| 
तुका म्हणे झाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ||४||

अभंग क्र-३०१४ (शिरवळकर)

baravi he vel sapadali sandhi sahya zali jhali budhhi buddhi sanchitasi sant

No comments:

Post a Comment