संपदा सोहळा नावडे मनाला ।करितें टकळा पंढरीचा ।।१।।
जावे पंढरिसी आवङे मनासी ।कधीं एकादशी आषाढी हे ।।धृ।।
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनीं ।त्याची चक्रपाणि वाट पाहे ।।३।।

अभंग क्र.२२४०(शिरवळकर )
No comments:
Post a Comment