आवाहन

Sunday, April 6, 2014


अकरा लोचन त्याचे पाच मुख ।आठ कान देख पुच्छ दोन । ।
अरत अंखङ निरत प्रचंङ ।उमाळ उदंङ उभा फार ।।
दहा पाय चहू चालत ते जाय ।नव्हेत ग माय सावज त्या । ।
नामा म्हणे त्याचा अर्थ करी चोख ।पुर्वज पातक लया जाय ।।

No comments:

Post a Comment