॥ राम जन्माचा अंभग ॥
उत्तम हा चैत्रमास । त्रृतू वंसताचा दिवस ।।
शुक्ल पक्ष हे नवमी ।उभे सुरवर व्योमी । ।
मान्यानासी दिनकर । पळभरी होय स्थिर ।।
धन्य मिची त्रिभुवनि । माझे वंशी चक्रपाणी ।।
सुशोभित दाही दिशा ।आनंद नरनारी शेषा ।।
नाही कोसल्येसी भाण । गर्भी आले नारायन ।।
अयोनी संभव ।प्रगटला हा राघव ।।
नामा म्हणे ङोळा । पाहिन भुवनत्रय पाळा । ।
No comments:
Post a Comment