संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग ७)
तिहीं त्रिभुवनीं | आम्ही वैभवाचे धनी ||१||
हातीं आले घाव डाव | आमुचा मायबाप देव ||धृ||
काय त्रिभुवनीं बळ | अंगी आमुच्या सकळ ||३||
तुका म्हणे सत्ता | अवघी आमुचीच आतां ||४||
अभंग क्र.३४१९ (शिरवळकर)
tihi tribhuvani aamhi vaibhavache dhani shivaji updesh bhet
No comments:
Post a Comment