संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग ८)
काय दिला ठेवा | आम्हां विठ्ठलचि व्हावा ||१||
तुम्ही कळलेती उदार | साटीं परिसाची गार ||धृ||
जीव देतां तरी | वचना नये एका सरी ||३||
गोमांसासमान | तुका म्हणे आम्हां धन ||४||
अभंग क्र.३४२० (शिरवळकर)
kay dila theva aamha vitthalachi vhava gomansasaman tuka mhane aamha dhan shivaji
No comments:
Post a Comment