संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग ९)
आम्ही तेणें सुखी | म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ||१||
तुमचे येर वित्त धन | तें मज मृत्तिकेसमान ||धृ||
कंठीं मिरवा तुळसी | व्रत करा एकादशी ||३||
म्हणवा हरीचे दास | तुका म्हणे मज हे आस ||४||
अभंग क्र.३४२१ (शिरवळकर)
aamhi tene sukhi mhana vitthal mukhi mruttikesaman mruttike shivba shivaji
No comments:
Post a Comment